Makar Sankranti SMS (Marathi)

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
 
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे,
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे,

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
 
 
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
काळ्या रात्रीच्या पटलावर,
चांदण्यांची नक्षी चमचमते,
काळ्या पोतीची चंद्रकळा,
तुला फारच शोभुन दिसते,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा.