कणभर तिळ मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला,
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.
Happy Makar Sankranti
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला,
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.
तिळात मिसळला गुळ, त्याचा
केला लाडु.
मधुर नात्यासाठी गोड गोड
बोलु.
संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा.
Marathi Asmita, Marathi mann,
Marathi paramparanchi, Marathi Shaan,
Aaj Snakranti cha Sann,
Gheuunn aala navchetanyachi khaann,
Tilgud ghya god god bola.Happy Makar Sankranti