Good morning Sms | Love sms | Friendship sms | New sms related to Marathi sms and Marathi text messages

मैत्री  एक  अलगद  स्पर्श  मनाचा  ,

मैर्ती  एक  अनमोल  भेट  जीवनाची ,
मैत्री  एक  अनोखा  ठेवा  आठवणींचा ,
मैत्री  एक  अतूट  सोबत  आयुष्याची

वाट  पाहशील  तर  आठवण  बनून  येईन  ,
तुझ्या  ओठावर  गाणे  बनून  येईन ,
एकदा  मनापासून   मला  आठवून  तर  बघ ,
तुझ्या  चेहऱ्यावर  गोड  हास्य  बनून  येईन ,

नाते  किती  जुने  यावर  मैत्री  नाही  टिकत  ,
नाते  टिकायला  मैत्री  खोल  असावी  लागते ,
कुठेही  बी  पेरल्यावर  झाड  नाही  उगवत ,
जमीन  मुळात  ओळी  असावी  लागते …………

"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर, 
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं ....................................................